Jump to content

काटखेडा खुर्द

  ?'काटखेडा खुर्द KATKHEDA KHURD
KATKHEDA KHURD
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपुसद
जिल्हायवतमाळ जिल्हा
भाषामराठी, गोर बंजारा
बोलीभाषाबंजारा गोर बोली, मराठी
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• 445205
• एमएच/29

काटखेडा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.

==भौगोलिक स्थान== काटखेडा खुर्द हे पुसद माहूर रस्त्यावर पुसद पासून 8 किलोमीटर अंतरावर वसलेले पुसद तालक्यातील एक गाव आहे.KATKHEDA हे गाव तीन वस्त्या मध्ये वसलेले आहे -1काटखेडा खुर्द,2 काटखेडा बुद्रुक,3 काटखेडा देवितांडा.

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

==लोकजीवन गोर बंजारा,बौद्ध, आदिवासी,गवळी, मातंग,धनगर आदी समुदाय आहे.

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

अर्णव ऑनलाईन सेवा, अर्णव शेळी संगोपन सुविधा उपलब्ध. तसेच इतरही संगोपन केंद्र आहे.

जवळपासची गावे

पूर्वेला -कासोला उत्तरेला - कातरवाडी पश्चिमेला - पालोदी व आरेगाव दक्षिणेला - हुडी व हेगडी तांडा

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/