Jump to content

कागर

कागर
दिग्दर्शन मकरंद माने
निर्मिती वायाकॉम १८ स्टुडियोझ
प्रमुख कलाकार रिंकू राजगुरु, शुभंकर तावडे
संगीत ए.व्ही.प्रफुल्लचंद्र
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २६ एप्रिल २०१९
अवधी १३० मिनिटे
आय.एम.डी.बी. वरील पान



कागर हा मकरंद माने दिग्दर्शित आणि बहुरूपी प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने वायाकॉम१८ स्टुडिओ आणि उदयनर्थ निर्मित २०१९ चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक राजकीय थ्रिलर चित्रपट आहे.[] या चित्रपटात रिंकू राजगुरू, शशांक शेंडे, शुभंकर तावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[][] तो २६ एप्रिल २०१९ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[]

कलाकार

  • रिंकू राजगुरु
  • शुभंकर तावडे
  • सुहास पळशीकर
  • शशांक शेंडे
  • भारती पाटील
  • मिलिंद फाटक
  • उमेश जगताप
  • शंतनू गंगणे

संदर्भ

  1. ^ "Kaagar trailer out: Rinku Rajguru's performance will blow your mind". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2019-04-15. 2023-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Watch: Kaagar teaser: Rinku Rajguru joins politics". punemirror (इंग्रजी भाषेत). 2019-04-03. 2023-01-27 रोजी पाहिले."Watch: Kaagar teaser: Rinku Rajguru joins politics". punemirror.com. 2019-04-03. Retrieved 2023-01-27.
  3. ^ "Kaagar: This Rinku Rajguru And Shubhankar Tawde Starrer Romantic Thriller Now On Netflix | SpotboyE". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-27 रोजी पाहिले."Kaagar: This Rinku Rajguru And Shubhankar Tawde Starrer Romantic Thriller Now On Netflix | SpotboyE". www.spotboye.com. Retrieved 2023-01-27.
  4. ^ "'I won't play the girl who sheds tears': After Sairat, Rinku Rajguru's next film is here". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-04-21. 2023-01-27 रोजी पाहिले.