Jump to content

कांसे

चौल राजवटीतील कांशाची नटराजाची मूर्ती. ही सध्या मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यू यॉर्क येथे आहे.
कांशाचे एक जुने काम
कांशाचे जुने, सातव्या शतकातील एक पात्र

एक मिश्रधातू. तांबे आणि जस्त या धातूंच्या मिश्रणातून कांसे आणि पितळ हे मिश्रधातू बनतात.कासे या धातूपासून अनेक प्रकारचे भांडे ,मूर्ती तयार केले जातात.