Jump to content

कांपो ग्रांदे

कांपो ग्रांदे
Campo Grande
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
कांपो ग्रांदेचे मातो ग्रोस्सो दो सुलमधील स्थान
कांपो ग्रांदे is located in ब्राझील
कांपो ग्रांदे
कांपो ग्रांदे
कांपो ग्रांदेचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 20°26′37″S 54°38′52″W / 20.44361°S 54.64778°W / -20.44361; -54.64778

देशब्राझील ध्वज ब्राझील
राज्य मातो ग्रोसो दो सुल
स्थापना वर्ष १८९९
क्षेत्रफळ १५४.५ चौ. किमी (५९.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,९४२ फूट (५९२ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ८,४५,,७६३
  - घनता १,९६८.७ /चौ. किमी (५,०९९ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
capital.ms.gov.br


कांपो ग्रांदे (पोर्तुगीज: Campo Grande) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो दो सुल राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात वसलेल्या कांपो ग्रांदेची लोकसंख्या २०१४ साली ८.४५ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील २३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे