Jump to content

कांपेचे

कांपेचे
Campeche
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

कांपेचेचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
कांपेचेचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीसान फ्रांसिस्को दे कांपेचे
क्षेत्रफळ५७,९२४ चौ. किमी (२२,३६५ चौ. मैल)
लोकसंख्या८,२२,४४१
घनता१४ /चौ. किमी (३६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-CAM
संकेतस्थळhttp://www.campeche.gob.mx

कांपेचे (संपूर्ण नाव: कांपेचेचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Campeche)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या कांपेचेच्या पश्चिमेस मेक्सिकोचे आखात (कांपेचेचे आखात), दक्षिणेस ग्वातेमाला व पूर्वेस बेलिझ तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. सान फ्रांसिस्को दे कांपेचे ही कांपेचेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या कांपेचेमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.

भूगोल

मेक्सिकोच्या आग्नेय भागात ५७,९२४ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १८व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.

पर्यटनस्थळे

एझ्ना
एझ्ना  
कॅथेड्रल
कॅथेड्रल  
 
कलाक्मुल
कलाक्मुल  

संदर्भ

बाह्य दुवे