कांदेपात
हा लेख कांद्याची पात याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कांदा (निःसंदिग्धीकरण).
कांदेपात म्हणजे पाने असलेला कोवळा कांदा. त्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच त्यास काढून खातात. कांद्याची पूर्ण वाढ झाल्यावर त्याची पाने पिवळी पडतात व वाळतात.त्यामुळे खाणे शक्य होत नाही.[ संदर्भ हवा ]
कांदेपात अनेक पदार्थात वापरतात व खाद्यपदार्थाच्या सजावटीसाठीपण याचा वापर होतो. याची बेसन पेरून भाजीही करतात. कोणी त्यास झुणका म्हणतात.झुणका-भाकर हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]