कस्टर काउंटी, कॉलोराडो
हा लेख कॉलोराडोमधील कस्टर काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कस्टर काउंटी (निःसंदिग्धीकरण).
कस्टर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,२५५ होती.[१] वेस्टक्लिफ शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
कस्टर काउंटीची रचना ९ मार्च, १८७७ रोजी फ्रीमाँट काउंटीच्या दक्षिण भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीला जनरल जॉर्ज आर्मस्ट्राँग कस्टरचे नाव दिलेले आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सुरुवातीस युला येथे, नंतर रोसिता आणि सिल्व्हर क्लिफ येथे होते.
हे सुद्धा पहा
अॅडम्स
ब्रू.
डेन.
गि.
लास अॅनिमास
मोफॅट
युरे
रियो ग्रां.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. July 9, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 25, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.