Jump to content

कसोटी क्रिकेट सामन्यातील त्रिशतकांची यादी

डॉन ब्रॅडमनने एका डावात ३०० पेक्षा अधिक धावा दोन वेळा केल्या. ही कामगिरी करणारे ब्रायन लारा व विरेंद्र सेहवाग हे इतर दोन खेळाडू आहेत.

त्रिशतकांची यादी

धावाफलंदाजसंघप्रतिस्पर्धी संघडावकसोटीमैदानतारीख
४००*ब्रायन लारा[१]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपहिला4thॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा२००४-०४-१०, ११, १२
३८०मॅथ्यू हेडन[२]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पहिलापहिलावाका मैदान, पर्थ२००३-१०-०९, १०
३७५ब्रायन लारा[३]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपहिला5thॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा१९९४-०४-१६, १७, १८
३७४माहेला जयवर्दने[४]श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पहिलापहिलासिंहालीझ स्पोर्ट्स क्लब, कोलंबो२००६-०७-२७, २८, २९
३६५*गारफिल्ड सोबर्स[५]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिला3rdसबायना पार्क, किंग्स्टन१९५८-०२-२७, २८, ०३-०१
३६४लेन हटन[६]इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पहिला5thओव्हल, लंडन१९३८-०८-२०, २२, २३
३४०सनत जयसूर्या[७]श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत पहिला1stरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो१९९७-०८-०३, ४, ५, ६
३३७हनीफ मोहम्मद[८]पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दुसरापहिलाकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन१९५८-०१-२०, २१, २२, २३
३३६*वॉली हॅमंड[९]इंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिला2ndइडन पार्क, ऑकलॅंड१९३३-०३-३१, ०४-०१
३३४*मार्क टेलर[१०]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिला2ndअरबाब नियाझ मैदान, पेशावर१९९८-१०-१५, १६
३३४डॉन ब्रॅडमन[११]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपहिला3rdहेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ१९३०-०७-११, १२
३३३ग्रॅहाम गूच[१२]इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत पहिलापहिलालॉर्ड्झ क्रिकेट मैदान१९९०-०७-२६, २७
३२९इंझमाम-उल-हक[१३]पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिलापहिलागद्दाफी स्टेडियम, लाहोर२००२-०५-०१, २
३२५अँड्र्यू सॅंडहॅम[१४]इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पहिला4thसबायना पार्क, किंग्स्टन१९३०-०४-०३, ४, ५
३१७क्रिस गेल[१५]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पहिला4thॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा२००५-०५-०१, २
३११बॉबी सिम्पसन[१६]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपहिला4thओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर१९६४-०७-२३, २४, २५
३१०*जॉन एडरिच[१७]इंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिला3rdहेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ१९६५-०७-०८, ९
३०९विरेंद्र सेहवाग[१८]भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिलापहिलामुलतान क्रिकेट मैदान२००४-०३-२८, २९
३०७बॉब काउपर[१९]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपहिला5thमेलबोर्न क्रिकेट मैदान१९६६-०२-१२, १४, १६
३०४डॉन ब्रॅडमन[२०]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपहिला4thहेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ१९३४-०७-२१, २३
३०२लॉरेन्स रोव[२१]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपहिला3rdकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन१९७४-०३-०७, ९, १०
* - नाबाद खेळी

हे सुद्धा पहा

  • प्रथमवर्गीय क्रिकेटमधील चौशतकांची यादी

संदर्भ आणि नोंदी