Jump to content

कसोटी क्रिकेट मैदानांची यादी

पहिला जागतिक कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला.

यादी

पुरूष कसोटी

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

कसोटी मैदाने
क्र.देशशहरमैदानाचे नावपहिला सामना
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियामेलबर्नमेलबर्न क्रिकेट मैदान१५-१९ मार्च १८७७
इंग्लंड ध्वज इंग्लंडलंडनद ओव्हल६-८ सप्टेंबर १८८०
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियासिडनीसिडनी क्रिकेट मैदान१७-२१ फेब्रुवारी १८८२
इंग्लंड ध्वज इंग्लंडमॅंचेस्टरओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान१०-१२ जुलै १८८४
इंग्लंड ध्वज इंग्लंडलंडनलॉर्ड्स२१-२३ जुलै १८८४
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाॲडलेडॲडलेड ओव्हल१२-१६ डिसेंबर १८८४
दक्षिण आफ्रिकापोर्ट एलिझाबेथसेंट जॉर्जेस ओव्हल१२-१४ मार्च १८८९
दक्षिण आफ्रिकाकेपटाउनसहारा पार्क न्यूलँड्स२५-२६ मार्च १८८९
दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गओल्ड वॉन्डरर्स२-४ मार्च १८९६
१०इंग्लंड ध्वज इंग्लंडनॉटिंगहॅमट्रेंट ब्रिज मैदान१-३ जून १८९९
११इंग्लंड ध्वज इंग्लंडलीड्सहेडिंग्ले मैदान२९ जून - १ जुलै १८९९
१२इंग्लंड ध्वज इंग्लंडबर्मिंगहॅमएजबॅस्टन मैदान२९-३१ मे १९०२
१३इंग्लंड ध्वज इंग्लंडशेफील्डब्रॅमल लेन३-५ जुलै १९०२
१४दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकाडर्बनलॉर्ड्स२१-२६ जानेवारी १९१०
१५दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकाडर्बनकिंग्जमेड क्रिकेट मैदान१८-२२ जानेवारी १९२३
१६ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनब्रिस्बेन शोग्राउंड३० नोव्हेंबर-५ डिसेंबर १९२८
१७न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडक्राइस्टचर्चलॅंसेस्टर पार्क१०-१३ जानेवारी १९३०
१८बार्बाडोस ध्वज बार्बाडोसब्रिजटाउनकेन्सिंग्टन ओव्हल११-१६ जानेवारी १९३०
१९न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडवेलिंग्टनबेसिन रिझर्व२४-२७ जानेवारी १९३०
२०त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोपोर्ट ऑफ स्पेनक्वीन्स पार्क ओव्हल१-६ फेब्रुवारी १९३०
२१न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडऑकलंडईडन पार्क१४-१७ फेब्रुवारी १९३०
२२गयाना ध्वज गयानागयानाबाउर्डा२१-२६ फेब्रुवारी १९३०
२३जमैका ध्वज जमैकाकिंग्स्टनसबिना पार्क३-१२ एप्रिल १९३०
२४ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनद गॅब्बा२७ नोव्हेंबर-३ डिसेंबर १९३१
२५ भारतबॉम्बेबॉम्बे जिमखाना१५-१८ डिसेंबर १९३३
२६ भारतकोलकाताइडन गार्डन्स५-८ जानेवारी १९३४
२७ भारतमद्रासमद्रास क्रिकेट क्लब मैदान१०-१३ फेब्रुवारी १९३४
२८भारत ध्वज भारतदिल्लीफिरोजशाह कोटला मैदान१०-१४ नोव्हेंबर १९४८
२९भारत ध्वज भारतबॉम्बेब्रेबॉर्न स्टेडियम९-१३ डिसेंबर १९४८
३०दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गइलिस पार्क मैदान२७-३० डिसेंबर १९४८
३१भारत ध्वज भारतकानपूरग्रीन पार्क१२-१४ जानेवारी १९५२
३२भारत ध्वज भारतलखनौविद्यापीठ मैदान२३-२६ ऑक्टोबर १९५२
३३पाकिस्तान ध्वज पाकिस्तान (१९५५-१९६९)डाक्काबंगबंधू नॅशनल स्टेडियम१-४ जानेवारी १९५५
बांगलादेश ध्वज बांगलादेश (१९९९-सद्य)ढाका१२-१५ मार्च १९९९
३४पाकिस्तान ध्वज पाकिस्तानबहावलपूरबहावलपूर स्टेडियम१५-१८ जानेवारी १९५५
३५पाकिस्तान ध्वज पाकिस्तानलाहोरबाग-ए-जीना२९ जानेवारी - १ फेब्रुवारी १९५५
३६पाकिस्तान ध्वज पाकिस्तानपेशावरपेशावर क्लब मैदान१३-१६ फेब्रुवारी १९५५
३७पाकिस्तान ध्वज पाकिस्तानकराचीनॅशनल स्टेडियम२६ फेब्रुवारी - १ मार्च १९५५
३८न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडड्युनेडिनकॅरिसब्रुक्स११-१६ मार्च १९५५
३९भारत ध्वज भारतहैदराबादलाल बहादूर शास्त्री मैदान१९-२४ नोव्हेंबर १९५५
४०भारत ध्वज भारतचेन्नईजवाहरलाल नेहरू स्टेडियम६-११ जानेवारी १९५६
४१दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गवॉन्डरर्स स्टेडियम२४-२९ डिसेंबर १९५६
४२पाकिस्तान ध्वज पाकिस्तानलाहोरगद्दाफी मैदान२१-२६ नोव्हेंबर १९५९
४३पाकिस्तान ध्वज पाकिस्तानरावळपिंडीपिंडी क्लब मैदान२७-३० मार्च १९६५
४४भारत ध्वज भारतनागपूरविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान३-७ ऑक्टोबर १९६९
४५ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियापर्थवाका मैदान११-१६ डिसेंबर १९७०
४६पाकिस्तान ध्वज पाकिस्तानहैदराबादनियाझ स्टेडियम१६-२१ मार्च १९७३
४७भारत ध्वज भारतबंगळूरएम. चिन्नास्वामी स्टेडियम२२-२७ नोव्हेंबर १९७४
४८भारत ध्वज भारतबॉम्बेवानखेडे स्टेडियम२३-२९ जानेवारी १९७५
४९पाकिस्तान ध्वज पाकिस्तानफैसलाबादइक्बाल स्टेडियम१६-२१ ऑक्टोबर १९७८
५०न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडनेपियरमॅकलीन पार्क१६-२१ फेब्रुवारी १९७९
५१पाकिस्तान ध्वज पाकिस्तानमुलतानइब्न-ए-कासीम बाग स्टेडियम३० डिसेंबर १९८० - ४ जानेवारी १९८१
५२अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडाअँटिगाअँटिगा रिक्रिएशन मैदान२७ मार्च - १ एप्रिल १९८१
५३श्रीलंका ध्वज श्रीलंकाकोलंबोपी. सारा ओव्हल१७-२१ फेब्रुवारी १९८२
५४श्रीलंका ध्वज श्रीलंकाकँडीअसगिरिया स्टेडियम२२-२६ एप्रिल १९८३
५५भारत ध्वज भारतजालंदरगांधी मैदान२४-२९ सप्टेंबर १९८३
५६भारत ध्वज भारतअहमदाबादसरदार पटेल स्टेडियम१२-१६ नोव्हेंबर १९८३
५७श्रीलंका ध्वज श्रीलंकाकोलंबोसिंहलीज क्रिकेट मैदान१६-२१ मार्च १९८४
५८श्रीलंका ध्वज श्रीलंकाकोलंबोकोलंबो क्रिकेट क्लब मैदान२४-२९ मार्च १९८४
५९पाकिस्तान ध्वज पाकिस्तानसियालकोटजिन्ना स्टेडियम२७-३१ ऑक्टोबर १९८५
६०भारत ध्वज भारतकटकबाराबती स्टेडियम४-७ जानेवारी १९८७
६१भारत ध्वज भारतजयपूरसवाई मानसिंग मैदान२१-२६ फेब्रुवारी १९८७
६२ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाहोबार्टबेलेराइव्ह ओव्हल१६-२० डिसेंबर १९८९
६३भारत ध्वज भारतचंदिगढसेक्टर १६ स्टेडियम२३-२७ नोव्हेंबर १९९०
६४न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडहॅमिल्टनसेडन पार्क२२-२६ फेब्रुवारी १९९१
६५पाकिस्तान ध्वज पाकिस्तानगुजराणवालाजिन्ना स्टेडियम२०-२५ डिसेंबर १९९१
६६श्रीलंका ध्वज श्रीलंकाकोलंबोरणसिंगे प्रेमदासा मैदान२८ ऑगस्ट - २ सप्टेंबर १९९२
६७श्रीलंका ध्वज श्रीलंकामोराटुवाडि सॉयसा मैदान८-१३ सप्टेंबर १९९२
६८झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वेहरारेहरारे स्पोर्ट्स क्लब१८-२२ ऑक्टोबर १९९२
६९झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वेबुलावायोबुलावायो ॲथलेटिक क्लब१-५ नोव्हेंबर १९९२
७०पाकिस्तान ध्वज पाकिस्तानकराचीसाऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम१-६ डिसेंबर १९९३
७१पाकिस्तान ध्वज पाकिस्तानरावळपिंडीरावळपिंडी क्रिकेट स्टेडियम९-१४ डिसेंबर १९९३
७२भारत ध्वज भारतलखनौके.डी. सिंग बाबू स्टेडियम१८-२२ जानेवारी १९९४

महिला कसोटी

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

महिला कसोटी मैदाने
क्र.देशशहरमैदानाचे नावपहिला सामना
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनब्रिस्बेन शोग्राउंड२८-३१ डिसेंबर १९३४
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियासिडनीसिडनी क्रिकेट मैदान४-८ जानेवारी १९३५
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियामेलबर्नमेलबर्न क्रिकेट मैदान१८-२० जानेवारी १९३५
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडक्राइस्टचर्चलॅंसेस्टर पार्क१६-१८ फेब्रुवारी १९३५
इंग्लंड ध्वज इंग्लंडनॉर्थम्पटनकाउंटी मैदान१२-१५ जून १९३७
इंग्लंड ध्वज इंग्लंडलँकेशायरस्टॅन्ले पार्क२६-२९ जून १९३७
इंग्लंड ध्वज इंग्लंडलंडनद ओव्हल१०-१३ जुलै १९३७
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडवेलिंग्टनबेसिन रिझर्व२०-२३ मार्च १९४८
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाॲडलेडॲडलेड ओव्हल१५-१८ जानेवारी १९४९
१०न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडऑकलंडइडन पार्क२६-२९ मार्च १९४९
११इंग्लंड ध्वज इंग्लंडस्कारबोरोउत्तर मरीन रोड मैदान१६-१९ जून १९५१
१२इंग्लंड ध्वज इंग्लंडवूस्टरशायरन्यू रोड३० जून - ३ जुलै १९५१
१३इंग्लंड ध्वज इंग्लंडलीड्सहेडिंग्ले१२-१४ जून १९५४
१४ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाॲडलेडकिंग्ज कॉलेज ओव्हल१८-२० जानेवारी १९५७
१५ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियामेलबर्नजंक्शन ओव्हल२१-२४ फेब्रुवारी १९५८
१६ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियापर्थवाका मैदान२१-२४ मार्च १९५८
१७दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकापोर्ट एलिझाबेथसेंट जॉर्जेस ओव्हल२-५ डिसेंबर १९६०
१८दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गवॉन्डरर्स स्टेडियम१७-२० डिसेंबर
१९दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकाडर्बनकिंग्जमेड३१ डिसेंबर १९६० - ३ जानेवारी १९६१
२०दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिकाकेपटाउनसहारा पार्क न्यूलँड्स१३-१६ जानेवारी १९६१
२१न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडड्युनेडिनकॅरिसब्रुक्स१७-२० मार्च १९६१
२२इंग्लंड ध्वज इंग्लंडबर्मिंगहॅमएजबॅस्टन१५-१८ जून १९६३
२३ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाॲडलेडबार्टन ओव्हल६-१० डिसेंबर १९६८
२४ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियासिडनीनॉर्थ सिडनी ओव्हल२५-२८ जानेवारी १९६९
२५न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडक्राइस्टचर्चहॅगले ओव्हल७-१० मार्च १९६९
२६न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडऑकलंडकॉर्नवॉल पार्क२८-३१ मार्च १९६९
२७जमैका ध्वज जमैकामाँटेगो बेजॅरेट पार्क७-९ मे १९७६
२८जमैका ध्वज जमैकाकिंग्स्टनसबिना पार्क१४-१६ मे १९७६
२९इंग्लंड ध्वज इंग्लंडमॅंचेस्टरओल्ड ट्रॅफर्ड१९-२१ जून १९७६
३०भारत ध्वज भारतबंगळूरएम. चिन्नास्वामी स्टेडियम३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६
३१भारत ध्वज भारतमद्रासएम.ए. चिदंबरम स्टेडियम७-९ नोव्हेंबर १९७६
३२भारत ध्वज भारतदिल्लीफिरोजशाह कोटला मैदान१२-१४ नोव्हेंबर १९७६
३३भारत ध्वज भारतपटनामोईन-उल-हक स्टेडियम१७-१९ नोव्हेंबर १९७६
३४भारत ध्वज भारतलखनौके डी सिंग बाबु स्टेडियम२१-२३ नोव्हेंबर १९७६
३५भारत ध्वज भारतजम्मूमौलाना आझाद स्टेडियम२७-२९ नोव्हेंबर १९७६
३६ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियापर्थहेल स्कूल मैदान१५-१७ जानेवारी १९७७
३७ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियासिडनीविद्यापीठ ओव्हल१२-१५ जानेवारी १९७९
३८ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाॲडलेडउन्ले ओव्हल१९-२२ जानेवारी १९७९
३९ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियामेलबर्नअल्बर्ट क्रिकेट मैदान२६-२९ जानेवारी १९७९
४०इंग्लंड ध्वज इंग्लंडकॅंटरबरीसेंट लॉरेन्स मैदान१६-१८ जून १९७९
४१इंग्लंड ध्वज इंग्लंडनॉटिंगहॅमट्रेंट ब्रिज२३-२५ जून १९७९
४२भारत ध्वज भारतअहमदाबादसरदार वल्लभभाई पटेल मैदान३-५ फेब्रुवारी १९८४
४३भारत ध्वज भारतबॉम्बेवानखेडे स्टेडियम१०-१३ फेब्रुवारी १९८४
४४ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनद गॅब्बा१-४ जानेवारी १९८५
४५ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियागॉसफोर्डग्रॅहाम पार्क१२-१५ जानेवारी १९८५
४६ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाबेंडिगोएलिझाबेथ ओव्हल२५-२९ जानेवारी १९८५
४७भारत ध्वज भारतकटकबाराबती स्टेडियम७-११ मार्च १९८५
४८इंग्लंड ध्वज इंग्लंडकॉलिंगहॅमकॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान२६-३० जून १९८६
४९इंग्लंड ध्वज इंग्लंडहोवकाउंटी मैदान२९ जुलै - १ ऑगस्ट १९८७
५०ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाॲडलेडसेंट पीटर्स विद्यालय मैदान२-५ फेब्रुवारी १९९१
५१ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियामेलबर्नरिचमंड क्रिकेट मैदान९-१२ फेब्रुवारी १९९१
५२न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडवांगानुईकुक्स गार्डन६-९ फेब्रुवारी १९९२
५३न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडन्यू प्लायमाउथपुकेकुरा पार्क१२-१५ फेब्रुवारी १९९२