Jump to content

कष्टकरी स्त्रियांचे साहित्य संमेलन


कष्टकरी स्त्रियांचे पहिले साहित्य संमेलन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे २९ सप्टेंबर २०१३ रोजी झाले. प्रतिमा जोशी अध्यक्षस्थानी होत्या.

हे सुद्धा पहा

  • मराठी साहित्य संमेलने