Jump to content

कव्हे (माढा)

  ?कव्हे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमाढा
जिल्हासोलापूर जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

कव्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

कव्हे गावाचे भौगोलिक स्थान हे अत्यंत सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव गावाच्या पूर्वेस सीना वाहते. तर नदीला येऊन मिळणारा उजनी धरणातून येणारा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा याच सीना नदी ला कव्हे गावात येऊन मिळतो. गावातुन परांडा, कुर्डुवाडी, करमाळा, पंढरपूर आदी शहरांना जोडले गेलेले दोन राज्य महामार्ग आहेत. गावाच्या पश्चिमेला डोंगराळ भाग देखील आहे. अशा या निसर्ग रम्य वातावरणात वसलेल्या या गावात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पुर्व-पश्चिम लांबी सुमारे 13 किमी तर उत्तर-दक्षिण लांबी सुमारे 8 किमी इतकी आहे.

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

कव्हे गावाच्या आसपास बिटरगाव, शिंगेवाडी, महादेववाडी, रोपळे, बारलोणी, चोभेपिंपरी, इत्यादी गावे आहेत.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate