Jump to content

कविता कुंवर

कविता कुंवर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कविता कुंवर
जन्म ३१ जुलै, २००३ (2003-07-31) (वय: २१)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ४) १२ जानेवारी २०१९ वि चीन
शेवटची टी२०आ २२ ऑगस्ट २०२३ वि हाँग काँग
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाटी२०आ
सामने३५
धावा११८
फलंदाजीची सरासरी१०.७२
शतके/अर्धशतके०/०
सर्वोच्च धावसंख्या३१
चेंडू६११
बळी३१
गोलंदाजीची सरासरी१३.१२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी२/२
झेल/यष्टीचीत९/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ नोव्हेंबर २०२२

कविता कुंवर (नेपाळी:कविता कुँवर) ही नेपाळी क्रिकेट खेळाडू आणि नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची उजव्या हाताची मध्यमगतीची गोलंदाज आहे.[][]

संदर्भ

  1. ^ "Kabita Kunwar". Cricinfo. 2019-02-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Emerging Players to Watch Under 21: Women Part 1". Emerging Cricket. 18 July 2020 रोजी पाहिले.