कवठे
कवठेमहांकाळ याच्याशी गल्लत करू नका.
?कवठे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वाई |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्री. श्रीकांत वीर |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • 415516 • एमएच/ |
कवठे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
कवठे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एक गाव आहे. हे गाव भारतीय स्वातंत्र्य सेनानी किसन वीर याचे मूळ गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.