Jump to content

कळवा

कळवा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उद्घाटन सोहळा
कळवा is located in मुंबई
कळवा
कळवा
कळवा

कळवा हे ठाणे शहरातील एक नगर असले तरी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाते. कळव्यात ई.सन् १९८३ पर्यंत ग्रामपंचायत होती; नंतर ती ठाणे महानगर पालिकेत विलीन झाली. ईथे मूळ कुळांची आडणावे गायकर, साळवी, म्हात्रे, पाटिल, केणी, लासे अशी आहेत. येथे कळवा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक आहे.