कळरीपयट्ट
कळरीपयट्ट (इंग्रजी Kalarippayattu, मल्याळम കളരിപയറ്റ് ) ही एक युद्धकला आहे. या युद्धपद्धतीचा उगम केरळ मध्ये झाला. यात तलवारीचा वापर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी चपळाईने केला जातो.
बाह्य दुवे
- कलरीपयट्टू वन ऑफ द ओल्डेस्ट मार्शल आर्ट Archived 2007-05-19 at the Wayback Machine.