Jump to content

कल्याण बॅनर्जी

कल्याण बॅनर्जी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ सेरामपोर

कल्याण बॅनर्जी (४ जानेवारी, १९५७ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे सेरामपोर मतदारसंघातून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Constituencywise-All Candidates". Eciresults.nic.in. 2014-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-17 रोजी पाहिले.
  2. ^ "General Elections, 2009 - Constituency Wise Detailed Results" (PDF). West Bengal. Election Commission of India. 11 August 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 4 July 2014 रोजी पाहिले.