Jump to content

कल्याण-डोंबिवली

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

कल्याण आणि डोंबिवली ही ठाण्याजवळील जुळी शहरे आहेत. कल्याण, टिटवाळा आणि डोंबिवली या क्षेत्रांसह आसपासची अन्य काही गावे समाविष्ट करून कल्याण-डोंबिवली हे महापालिकेचे क्षेत्र तयार झाले आहे. याचे मुख्यालय कल्याण येथे आहे.