कलामंडलम रमणकुट्टी नायर
कथकली कलाकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे २५, इ.स. १९२५ पालक्काड | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ११, इ.स. २०१३ पालक्काड | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
कलामंडलम रमणकुट्टी नायर (२५ मे १९२५ - ११ मार्च २०१३) सात दशकांहून अधिक काळ केरळच्या कथकली कलाप्रकाराचे अभ्यास होते.
ते भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराचे विजेते होते.[१] प्रख्यात चित्रपट निर्माते अटूर गोपालकृष्णन यांनी त्यांच्या व कथकलीवर माहितीपट बनविला आहे.[२] १९९२-९३ मध्ये त्यांना कालिदास सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2020-02-13 रोजी पाहिले.
- ^ "Review of the dancer's performance in the Hindu". 2008-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-13 रोजी पाहिले.