Jump to content

कलहंस

Archibald Thorburn Greylag goose
Anser anser

कलहंस (इंग्लिश:Eastern greylag goose) हा एक पक्षी आहे.

ओळख

हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसाएवडा पाळीव हंसाचे कूल मुळात कलहंसापासून हिवाळी पाहुणा व रंग रूपाने व आकाराने धूसर रंगाच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो .शेपटीकडील भाग करडा चोच मांसल गुलाबी असते .

वितरण

ते हिवाळी पाहुणा असतो. (कुठे?) पाकिस्तान ते मणिपूर ,चिलका सरोवर ,ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळतात .मध्य प्रदेशात व महाराष्ट्रात दुर्मिळ .पुढे दक्षिण कडे आढळून येत नाहीत .

निवासस्थाने

नद्या, सरोवरे,धनाची शेती आणि गवती कुरणे

चित्रदालन

  • वेगवेगळ्या प्रकारचे कलहंस


संदर्भ

पक्षिकोश लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली