Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताकलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२१-२२
Highlights
पहिली विजेती खलनायिकाअतिशा नाईकघाडगे ॲंड सून — वसुधा घाडगे आणि विद्या सावळे – जीव झाला येडापिसा — मंगल लष्करे (२०१९)
शेवटची विजेती खलनायिका प्रतीक्षा मुणगेकर – जीव माझा गुंतला — चित्रा खानविलकर (२०२१-२२)
एकूण पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नकारात्मक व्यक्तिरेखेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

वर्ष खलनायिका मालिका भूमिका
२०१९[]
अतिशा नाईकघाडगे अँड सूनवसुधा घाडगे
विद्या सावळेजीव झाला येडापिसामंगल लष्करे
श्रीलक्ष्मी नारायणनीलकांती
प्रतीक्षा मुणगेकर घाडगे अँड सूनकियारा
चिन्मयी सुमीतजीव झाला येडापिसाचंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
ऐश्वर्या नारकरस्वामिनीगोपिकाबाई
वंदना गुप्तेसुखाच्या सरींनी हे मन बावरेदुर्गा तत्ववादी
माधवी जुवेकर सुखाच्या सरींनी हे मन बावरेसविता
विदिशा म्हसकर सुखाच्या सरींनी हे मन बावरेसानवी
२०२०[]
समिधा गुरूशुभमंगल ऑनलाईनऐश्वर्या
चिन्मयी सुमीतजीव झाला येडापिसाचंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
श्रुती अत्रे राजा राणीची गं जोडीराजश्री ढाले-पाटील
विद्या सावळे जीव झाला येडापिसामंगल लष्करे
पूजा पुरंदरे सुंदरा मनामध्ये भरलीकामिनी
२०२१-२२[]
प्रतीक्षा मुणगेकरजीव माझा गुंतलाचित्रा खानविलकर
कोमल सोमारे सोन्याची पावलंपद्मिनी इनामदार
श्रुती अत्रे राजा राणीची गं जोडीराजश्री ढाले-पाटील
पूर्वा शिंदेजीव माझा गुंतलाश्वेता शितोळे
शर्वरी पेठकर सुंदरा मनामध्ये भरलीहेमा जहांगिरदार
गौरी किरण तुझ्या रूपाचं चांदणंकला
मोनिका दबडे आई मायेचं कवचप्रेरणा

संदर्भ

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.