Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताकलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२१-२२
Highlights
पहिला विजेता खलनायक मयूर खांडगे – बाळूमामाच्या नावानं चांगभलं — पंच (२०१९)
शेवटचा विजेता खलनायक ऋषिकेश शेलार – सुंदरा मनामध्ये भरली — दौलत निंबाळकर (२०२१-२२)
एकूण पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नकारात्मक व्यक्तिरेखेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

वर्ष खलनायक मालिका भूमिका
२०१९[]
मयूर खांडगेबाळूमामाच्या नावानं चांगभलंपंच
उदय सबनीसघाडगे अँड सूनमनोहर प्रभुणे
हितेंद्र उपासनी बाळूमामाच्या नावानं चांगभलंदेवप्पा
रोहित कोकाटे जीव झाला येडापिसानरपत चिकणे
रोहित हळदीकर जीव झाला येडापिसासरकार
स्वामिनीराघोबा
विजय मिश्रा सुखाच्या सरींनी हे मन बावरेदीनानाथ तत्ववादी
२०२०[]
सुबोध भावेचंद्र आहे साक्षीलाश्रीधर काळे
शैलैश कोरडे राजा राणीची गं जोडीदादासाहेब ढाले-पाटील
रोहित कोकाटे जीव झाला येडापिसानरपत चिकणे
रोहित हळदीकर जीव झाला येडापिसासरकार
ऋषिकेश शेलार सुंदरा मनामध्ये भरलीदौलत निंबाळकर
जय जय स्वामी समर्थरामाचार्य
२०२१-२२[]
ऋषिकेश शेलारसुंदरा मनामध्ये भरलीदौलत निंबाळकर
सोमनाथ वैष्णव सोन्याची पावलंभालचंद्र देशमुख
शैलैश कोरडे राजा राणीची गं जोडीदादासाहेब ढाले-पाटील
जय जय स्वामी समर्थरामाचार्य
जय जय स्वामी समर्थदाजीबा
भारत दैनी जीव माझा गुंतलासुधाकर खानविलकर
सुशांत शेलारतुझ्या रूपाचं चांदणंमयूर मोरे
तेजस डोंगरे आई मायेचं कवचहर्षद

संदर्भ

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.