Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताकलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता कथाबाह्य कार्यक्रमबिग बॉस मराठी २ (२०१९)
शेवटचा विजेता कथाबाह्य कार्यक्रमबिग बॉस मराठी ४ (२०२३)

कलर्स मराठी लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कथाबाह्य कार्यक्रमाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

वर्ष कथाबाह्य कार्यक्रम
२०१९[]
बिग बॉस मराठी २
सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर
एकदम कडक
अस्सल पाहुणे इरसाल नमुने
नवरा असावा तर असा
२०२०[]
सूर नवा ध्यास नवा
सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस
सख्खे शेजारी
आज काय स्पेशल
दोन स्पेशल
२०२१-२२[]
बिग बॉस मराठी ३
सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची
२०२३
बिग बॉस मराठी ४
लज्जत महाराष्ट्राची
सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे

संदर्भ

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.