कलन
कलनातील विषय | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
मूलभूत सिद्धांत फलांची मर्यादा अखंडता मध्य मूल्याचा सिद्धांत
|
कलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस ;) ही उच्च-गणिताची एक शाखा असून सीमा, फल, विकलन, संकलन व अनंत श्रेणी इत्यादी विषयांचा शाखेत केला जातो. कलनामध्ये चल राशींमधील बदलांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्रज्ञ इत्यादी विद्याशाखांमधील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्यास बीजगणिताला मर्यादा पडतात; त्यामुळे अश्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी कलनातील तंत्रे योजली जातात. कॅल्कुलस मध्ये कठीन गणति सोडवांतु . सुमु
तत्त्वे
विकलन
समजा, एखाद्या एकरेषीय बैजिक समीकरणात y या परचल राशीचे मूल्य x या अन्य एका स्वचल राशीच्या मूल्यावर पुढील फलानुसार अवलंबून आहे : y = mx + b
यात हा b एक स्थिरांक मानला आहे. हे एकरेषीय समीकरण एका सरळ रेषेतील आलेखाने दर्शवले जाऊ शकते, ज्याचा उतार पुढे दिल्याप्रमाणे मांडता येतो :
मात्र, जर हा आलेख सरळ रेषा असण्याऐवजी वक्र रेषा असता, तर x या स्वचलाच्या मूल्यातील बदलांनुसार y परचलाचे मूल्य बदलले असते. स्वचलाच्या मूल्यातील बदलांमुळे परचलाच्या मूल्यात घडणाऱ्या बदलास विकलन असे म्हणतात.
विभाग
बाह्य दुवे
- प्लॅनेटमॅथ.ऑर्ग - कलनातील प्रमुख विषयांवरील लेख (इंग्लिश मजकूर)
- कॅल्क्युलस.ऑर्ग (डेव्हिस, कॅलिफोर्निया विद्यापीठ) - कलनविषयी संसाधने व माहितीपूर्ण दुवे (इंग्लिश मजकूर)