Jump to content

कर्स्टन फ्लिप्केन्स

कर्स्टन फ्लिप्केन्स
देशबेल्जियम
जन्म १० जानेवारी, १९८६ (1986-01-10) (वय: ३८)
गील, ॲंटवर्प, बेल्जियम
सुरुवात २००३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ३२६ - २०९
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २१
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २१ (१३ मे २०१३)
दुहेरी
प्रदर्शन २२ - ४७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
२२१
शेवटचा बदल: जून २०१३.


कर्स्टन फ्लिप्केन्स (डच: Kirsten Flipkens; १० जानेवारी १९८६) ही एक व्यावसायिक बेल्जियन टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे