कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे बंगळूरच्या यशवंतपूर रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान धावते. सध्या कर्नाटक संपर्क क्रांती गाडीचे तीन वेगळे मार्ग आहेत. बंगळूरला दिल्लीसोबत जोडणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसला पर्याय म्हणून ही गाडी चालू करण्यात आली.
तपशील
|
|
|