कर्नाटक रत्न
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | पुरस्कार | ||
|---|---|---|---|
| स्थान | भारत | ||
| पुढील |
| ||
| प्रायोजक |
| ||
| |||
कर्नाटक रत्न हा कर्नाटक राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कर्नाटक सरकारने १९९२ साली हा देण्याची सुरुवात केली. २०२०पर्यंत नऊ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
पुरस्कार विजेत्याला ५० ग्रॅम सोने आणि शाल देऊन सन्मानित करतात.