कर्नाटक क्रिकेट संघ
कर्नाटक क्रिकेट संघ | |
---|---|
देश | भारत |
प्रशासकिय संघटना | कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना |
मुख्यालय | बंगळूर |
मुख्य मैदान | एम. चिन्नास्वामी स्टेडियम |
कर्नाटक क्रिकेट संघ हा भारत देशाच्या कर्नाटक राज्याचा पुरुष क्रिकेट संघ आहे. देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या अनेक क्रिकेत स्पर्धांमध्ये हा संघ कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करतो. कर्नाटकाने आजवर रणजी करंडक ८ वेळा तर इराणी करंडक ६ वेळा जिंकला आहे.
लोकप्रिय खेळाडू
खालील कर्नाटक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
- अभिमन्यू मिथुन
- अनिल कुंबळे
- भागवत चंद्रशेखर
- वेंकटरामन सुब्रमण्य
- ब्रिजेश पटेल
- बुधी कुंदरन
- डेव्हिड जॉन्सन
- दोड्डा गणेश
- इरापल्ली प्रसन्ना
- गुंडप्पा विश्वनाथ
- जवागल श्रीनाथ
- लोकेश राहुल
- एम.आर. श्रीनिवासप्रसाद
- रघुराम भट
- राहुल द्रविड
- रॉबिन उतप्पा
- रॉजर बिन्नी
- स्टुअर्ट बिन्नी
- सदानंद विश्वनाथ
- सुधाकर राव
- सुजित सोमसुंदर
- सुनील जोशी
- सय्यद किरमाणी
- व्ही.एम. मुद्दय्या
- वेंकटेश प्रसाद
- विजय भारद्वाज
- विनय कुमार
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-03-12 at the Wayback Machine.