Jump to content

कर्क कर्कोरियन

कर्कोर कर्क कर्कोरियन (जून ६, इ.स. १९१७ - ) हा अमेरिकन उद्योगपती आहे. हा बेव्हर्ली हिल्स, कॅलिफोर्निया स्थित ट्रॅसिंडा कॉर्पोरेशन या कंपनीचा अध्यक्ष व मुख्याधिकारी आहे.