Jump to content

कर्क्लारेली प्रांत

कर्क्लारेली प्रांत
Kırklareli ili
तुर्कस्तानचा प्रांत

कर्क्लारेली प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कर्क्लारेली प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीकर्क्लारेली
क्षेत्रफळ६,५५० चौ. किमी (२,५३० चौ. मैल)
लोकसंख्या३,४१,२१८
घनता५१.२५ /चौ. किमी (१३२.७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-39
संकेतस्थळkirklareli.gov.tr
कर्क्लारेली प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

कर्क्लारेली (तुर्की: Kırklareli ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील काळ्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये बल्गेरिया देशाच्या सीमेजवळ वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.४ लाख आहे. कर्क्लारेली ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे..


बाह्य दुवे