Jump to content

करोल बाग विधानसभा मतदारसंघ (दिल्ली)

करोल बाग विधानसभा मतदारसंघ is located in दिल्ली
करोल बाग विधानसभा मतदारसंघ
करोल बाग विधानसभा मतदारसंघ
करोल बाग विधानसभा मतदारसंघ (दिल्ली)

करोल बाग विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य

वर्षनिवडून आलेल्या सदस्याचे नावपक्ष
२०१३विशेष रविआप
२००८सुरेंद्र पाल रतावल[]भाजप

संदर्भ आणि नोंदी

हे सुद्धा पहा

  • नवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)