Jump to content

करोनाग्राफ

सूर्य वा चंद्रासभोवताल असलेल्या प्रकाशाच्या मंडळास करोना (मराठीत-प्रभामंडळ) म्हणतात. त्या प्रभामंडळाची मोजणी करणाऱ्या उपकरणास इंग्रजीत करोनाग्राफ म्हणतात. यास आपल्या भाषेत प्रभामंडळमापक असे म्हणता येईल.