करीम मतमूर (अरबी: كريم مطمور; २५ जून, १९८५:स्त्रासबूर्ग, फ्रांस - ) हा अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूने खेळत असे.