Jump to content

करवीरकर भवानीबाई


महाराणी भवानीबाई भोसले
महाराणी
कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ१७१० - १७१४
अधिकारारोहणपट्टराणी पदाभिषेक
राज्याभिषेक२ सप्टेंबर १७१०
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावभवानीबाई शिवाजीराजे भोसले
पदव्यामहाराणी
पूर्वाधिकारीपद निर्माण
उत्तराधिकारीमहाराणी जिजाबाई
पतीछत्रपती शिवाजी द्वितीय
संततीरामराजे छत्रपती
राजघराणेभोसले
चलनहोन

महाराणी भवानीबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी द्वितीय यांच्या पत्नी होत्या. त्या कोल्हापूर संस्थानाच्या पहिल्या महाराणी होत्या. रामराजे छत्रपती यांच्या त्या आई होत्या. रामराजे छत्रपती हे शाहू महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले.