करंदीकर
करंदीकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- अ.ज. करंदीकर -मराठी पत्रकार आणिेखक
- ज.स. करंदीकर - मराठी पत्रकार आणि लेखक
- दत्तात्रय रघुनाथ करंदीकर - ग्रंथप्रकाशक
- रघुनाथ पांडुरंग करंदीकर -मराठी लेखक
- विंदा करंदीकर - मराठी कवी.
- विनायक जनार्दन करंदीकर - मराठी कवी (टोपण नाव विनायक)
- वि.रा. करंदीकर - माजी प्राध्यापक व मराठी लेखक