Jump to content

करंगळी

हाताच्या सर्वात लहान बोटाला करंगळी म्हणतात. हाताच्या बोटांमध्ये अंगठ्यापासून सुरुवात केल्यास अंगुष्ट म्हणजे अंगठा, त्यानंतरचे बोट म्हणजे तर्जनी, त्यानंतर मध्यमा, अनामिका व शेवटी अंगुली म्हणजेच करंगळी होय.

विकार

डाव्या हाताची करंगळी, अनेकदा हृदयविकाराशी संबंधित असते. स्नायू आणि सांध्यातील बिघडलेले कार्य यामुळे पायांच्या वेदना होऊ शकतात याला संधिवात (ऑस्टिओ आर्थरायटीस) असे म्हणतात. बोटांमध्ये असलेल्या मज्जातंतूच्या टोकांना इजा झाल्यास करंगळीमध्ये सुन्नपणा येतो. अशावेळी रक्तवहिन्यासंबंधी विकार नाहीत याची खात्री करणे आवश्यक असते.

देह विकार

करंगळी हे बोट आपल्या डोक्याशी आणि मूत्रपिंड या दोहोंशी संबंधित असते. डोकेदुखी असेल तर, या बोटाला मालिश केल्याने डोकेदुखी कमी होते. यामुळे आपले मूत्रपिंड निरोगी ठेवण्यास आपल्याला भरपूर प्रमाणत मदत होते.

उघडलेली करांगळी
मानवी बोटे
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी


आणखी चित्रे