Jump to content

कयामत से कयामत तक

कयामत से कयामत तक
दिग्दर्शन मन्सूर खान
निर्मिती नासिर हुसेन
प्रमुख कलाकारआमिर खान
जुही चावला
संगीतआनंद-मिलिंद
पार्श्वगायनउदित नारायण, अलका याज्ञिक
भाषाहिंदी
प्रदर्शित २९ एप्रिल १९८८
अवधी १६३ मिनिटे


कयामत से कयामत तक हा १९८८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. फेमिना मिस इंडिया विजेती जुही चावलाआमिर खान ह्यांचा हा पहिलाच प्रमुख चित्रपट होता.

भूमिका

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम दिग्दर्शक - मन्सूर खान
  • सर्वोत्तम पुरुष पदार्पण - आमिर खान
  • सर्वोत्तम महिला पदार्पण - जुही चावला
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - आनंद-मिलिंद
  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - उदित नारायण

बाह्य दुवे