कमिलो होजे झेला
कमिलो होजे झेला | |
---|---|
जन्म | ११ मे १९१६ पाद्रोन, गालिसिया, स्पेन |
मृत्यू | १७ जानेवारी, २००२ (वय ८५) माद्रिद, स्पेन |
राष्ट्रीयत्व | स्पॅनिश |
कार्यक्षेत्र | लेखक |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
कमिलो होजे झेला इ त्रुलोक, इरिया फ्लाव्हियाचा पहिला मार्के (स्पॅनिश: Camilo José Cela y Trulock, 1st Marquis of Iria Flavia; ११ मे १९१६ - १७ जानेवारी २०२) हा एक स्पॅनिश लेखक व लघुकथाकार होता. त्याला १९८९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
बाह्य दुवे
- कमोलो होजे झेला फाउंडेशन Archived 2010-08-09 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील नजीब महफूझ | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९८९ | पुढील ऑक्टाव्हियो पाझ |