Jump to content

कमाल अमरोही

सैद अमीर हैदर कमाल नक्वी, ऊर्फ कमाल अमरोही (जानेवारी १७, इ.स. १९१८; अमरोहा, ब्रिटिश भारत - फेब्रुवारी ११, इ.स. १९९३; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. तसेच हे प्रथितयश उर्दूहिंदी कवीसुद्धा होते. यांनी हिंदी चित्रपटांचे पटकथालेखन, दिग्दर्शन केले. पटकथालेखन

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कमाल अमरोही चे पान (इंग्लिश मजकूर)