Jump to content

कमळाबाई पालकर


कमळाबाई पालकर
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानीराजगड
पूर्ण नावकमळाबाई जानोजीराजे पालकर
पदव्याराजकन्या
वडीलछत्रपती शिवाजी महाराज
आईमहाराणी सकवारबाई
पतीजानोजीराजे पालकर
चलनहोन

कमळाबाई पालकर ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सकवारबाई त्यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला होता.