कमले जिल्हा
district of Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | अरुणाचल प्रदेश, भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
कमले जिल्हा, (किंवा खमले) हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशातील २५ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक आहे.[१] जिल्ह्याचे मुख्यालय रागा येथे आहे. [२]
कमले हे नाव कमले नदीवरून पडले. कमले नदी सुबनसिरी नदीला मिळते जी शेवटी आसाममधील ब्रह्मपुत्रेला मिळते.
संदर्भ
- ^ "Normal Pages" (PDF). The Hills Times. 21 October 2017. 7 December 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 7 December 2017 रोजी पाहिले.
- ^ "Protect tribals if Chakma & Hajong are considered for citizenship, says legislative assembly". arunachaltimes.in. 19 October 2017.