Jump to content

कमलेश जांगडे

Kamlesh Jangre (en); Kamlesh Jangre (en); కమలేష్ జాంగ్రే (te); கமலேசு ஜாங்ரே (ta)
Kamlesh Jangre 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९७७
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कमलेश जांगडे (जन्म ३० डिसेंबर १९७७) ह्या भारतीय जनता पक्षाकडून राजकारणी आहे. २०२४ मध्ये त्या जांजगिर-चांपा येथून खासदार आहे. [] त्यांनी २०१५ ते २०२० पर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या सदस्या आणि भाजप महिला मोर्चाच्या सुरगुजा जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Janjgir-Champa Lok Sabha Election 2024: Janjgir-Champa Election Candidates List, Election Date, Chunav Results, Vote Share News in Hindi | जांजगीर-चंपा लोकसभा चुनाव परिणाम 2024 - AajTak". आज तक (हिंदी भाषेत). 2024-06-08 रोजी पाहिले.
  2. ^ Rao, Gopal (2024-03-03). "BJP Sansad Kamlesh Jangde Biography in Hindi: भाजपा सांसद कमलेश जांगड़े का जीवन परिचय..." npg.news (हिंदी भाषेत). 2024-06-08 रोजी पाहिले.