कमलिनी देसाई
श्रीमती कमलिनी देसाई (जन्म ?? - ०२ जानेवारी १९८९[१]).त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कृष्णा देसाई होते. त्या आगरकर हायस्कूल, रास्ता पेठे, पुणे येथे प्राचार्य होत्या.आचार्य अत्रे यांच्या विनंतीवरून त्यांनी हे प्राचार्यपद स्वीकारले.[२])
मिश्र विवाह
एम.ए.च्या वर्गात श्रीमती सुलभा पाणंदीकर, प्रभाकर रामचंद्र दामले, न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, चंदू संझगिरी हे त्यांचे मित्र होते.कमलिनी देसाई यांचा विवाह १९२४-२५[ दुजोरा हवा] दरम्यान त्यांचे वर्गमित्र प्रभाकर रामचंद्र दामले यांच्याशी झाला[३]).हा त्यांचा मिश्र विवाह होता.[ दुजोरा हवा]कमलिनी या मराठा होत्या तर दामले हे ब्राह्मण होते.त्या 'श्यामची आई' या चित्रपटात आईची भूमिका करणाऱ्या वनमालाबाई यांच्या मावशी होत्या.[ दुजोरा हवा]
शिक्षण
- माध्यमिक : १९१८- २१ - चंद्रावती महिला विद्यालय, इंदूर
- बी. ए. तत्त्वज्ञान : एलफिस्टन महाविद्यालय, मुंबई
- एम.ए. तत्त्वज्ञान १९२७ : एलफिस्टन महाविद्यालय, मुंबई
- बी. टी. ??
मूळ लेख
- श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तीलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२.
- लेखन दिनांक : ०७ जानेवारी १९८९.
संदर्भ
- ^ श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तीलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२