कमलप्रीत कौर
कमलप्रीत कौर (४ मार्च, १९९६ - ) ही भारतीय थाळीफेकपटू आहे. ही ६५ मीटरच्या पुढे थाळीफेकणारी पहिली भारतीय महिला आहे.
कमलप्रीतला राहुल द्रविड क्रीडा मेंटोरशिप[मराठी शब्द सुचवा] कार्यक्रमाद्कडून आधार मिळतो.[१][२] through the Rahul Dravid Athlete Mentorship Programme.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Kamalpreet sets sights on Tokyo". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-05-06. 2021-07-31 रोजी पाहिले.
- ^ Gupta, Amit. "Interview: Discus thrower Kamalpreet Kaur on her journey to Olympics, dream to play cricket and more". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.