Jump to content

कबूतर खाना (दादर)

कबूतर खाना, दादर

कबूतर खाना हा मुंबई शहराच्या दादर भागातील उपविभाग आहे. [].

परिंदा या हिंदी चित्रपटाची काही महत्त्वाची दृश्ये येथे चित्रित केली गेली होती.

संदर्भ

  1. ^ "Kabootar Khana Bus Stop". 14 January 2013. Go4Mumbai.com. 14 January 2013 रोजी पाहिले.