कपडवंज लोकसभा मतदारसंघ
कपडवंज हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करण्यात आला.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला ह्या मतदारसंघामधून पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
कपडवंज हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करण्यात आला.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला ह्या मतदारसंघामधून पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ | |
---|---|
चालू | अमरेली • अहमदाबाद पश्चिम • अहमदाबाद पूर्व • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • दाहोद • बारडोली • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • भरूच • भावनगर • महेसाणा • नवसारी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर |
भूतपूर्व | अहमदाबाद • धंधुका • कपडवंज • मांडवी |