कन्हान नदी
कन्हान नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
कन्हान नदी | |
---|---|
मध्य प्रदेशमधील 'सौंसर' गावाजवळील कन्हान नदीचे दृश्य]] | |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
कन्हान नदी ही मध्य प्रदेश व महाराष्ट्र या भारतातील राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही नदी मध्यप्रदेशात उगम पावते. महाराष्ट्रातील नागपूर व भंडारा जिल्ह्यांतून वाहते. नागपूर शहराचा पाणीपुरवठा काही अंशी या नदीमार्फत होतो.
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |