कन्हान
कनान याच्याशी गल्लत करू नका.
कन्हान नदी याच्याशी गल्लत करू नका.
हे नागपूर शहरापासून सुमारे २२ कि.मी.वर असणारे एक गाव आहे.हे नागपूर-जबलपूर मार्गावर आहे.कन्हान नदीशेजारी हे वसलेले असल्यामुळे यास 'कन्हान' हे नाव पडले.हे नागपूर-कोलकाता या रेल्वेमार्गावरही आहे.