कन्सेप्सियान
हा लेख कन्सेप्सियान, चिली याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कन्सेप्सियान (निःसंदिग्धीकरण).
कन्सेप्सियान Concepción | |||
चिलीमधील शहर | |||
| |||
कन्सेप्सियान | |||
देश | चिली | ||
प्रांत | कन्सेप्सियान | ||
स्थापना वर्ष | ५ ऑक्टोबर १५५० | ||
क्षेत्रफळ | २२२ चौ. किमी (८६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,९२,५८९ | ||
- घनता | १,३१८ /चौ. किमी (३,४१० /चौ. मैल) | ||
http://www.concepcion.cl |
कन्सेप्सियान (संपूर्ण नाव स्पॅनिश: La Concepción de María Purísima del Nuevo Extremo) हे चिली देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. चिलीच्या मध्य-पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कन्सेप्सियानची लोकसंख्या २,२२,५८९ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १३,२२,५८१ इतकी आहे.
कन्सेप्सियान शहराची स्थापना १५५० साली पेद्रो दे व्हाल्दिव्हिया ह्या चिलीच्या पहिल्या शाही राज्यपालाने केली.
जुळी शहरे
गॅलरी
- कन्सेप्सियान विद्यापीठ
- अँडीज टॉवर
- बस