Jump to content

कन्नड भाषा

कन्नड
ಕನ್ನಡ
स्थानिक वापरभारत
प्रदेशकर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश
लोकसंख्या ३.८ कोटी
भाषाकुळ
द्राविड भाषा
  • दक्षिणी
    • कन्नड
लिपीकानडी लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरभारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१kn
ISO ६३९-२kan
ISO ६३९-३kan[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा
इसवी सनाच्या सहाव्या शतकात बदामी येथील मंदिरामध्ये लिहिला गेलेला कन्नड मजकूर

कन्नड (किंवा कानडी) ही भारतातील कर्नाटक राज्यामधील प्रमुख व अधिकृत भाषा आहे. ही भाषा सुमारे ३.८ कोटी लोक बोलतात. भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नडचा जगातील ४० आघाडीच्या भाषांमध्ये क्रमांक लागतो.

राजभाषा

कन्‍नड किंवा कानडी भाषा (ಕನ್ನಡ) ही कर्नाटक राज्याची राजभाषा आहे ही एक द्रविड भाषाकुळातील भाषा आहे.

कन्नड लिपी

कन्नडಅಂಅಃ
मराठीएऽओऽअंअः
ಕ್ಷಜ್ಞ
क्षज्ञ

अंक

कानडी अंककन्‍नड लिखाणकानडी उच्चार (देवनागरी लिपीमधे)मराठीतील अंक
ಒಂದುओंदु
ಎರಡುएरडु
ಮೂರುमूरु
ನಾಲ್ಕುनाल्कु
ಐದುऐदु
ಆರುआरु
ಎಳುएळु
ಎಂಟುएंटु
ಒಂಭತ್ತುओंबत्तु
೧೦ಹತ್ತುहत्तु१०
ಸೊನ್ನೆसोन्ने
೨೦ಇಪ್ಪತ್ತುइप्पत्तु२०
೩೦ಮೂವತ್ತುमूवत्तु३०
೪೦ನಾಲ್ವತ್ತುनाल्वत्तु४०
೫೦ಐವತ್ತುऐवत्तु५०
೬೦ಅರವತ್ತುअरवत्तु६०
೭೦ಎಪ್ಪತ್ತುएप्पत्तु७०
೮೦ಎಂಬತ್ತುएम्बत्तु८०
೯೦ತೊಂಬತ್ತುतोंबत्तु९०
೧೦೦ನೂರುनूरु१००
೧೦೦೦ಸಾವಿರसाविर१०००

कन्नड-मराठी शब्दसंग्रह

ಕನ್ನಡ ಶಬ್ದ (कन्‍नड शब्द)कन्नड शब्दाचा उच्चारಮರಾಠೀ ಅರ್ಥ (मराठी अर्थवाचक शब्दाचे कन्नड लिपीत लिखाण) मराठीत अर्थ
ಮಾಡುमाडुಕರಾकरा
ಮೇಳमेळाಮೇಳमेळा
ಮೇಲೆमेलेವರ್वर
ಕೆಳಗೆकेळगेಖಾಲೀखाली
ಪ್ರಾಣप्राणಜೀವ್जीव
ಹಾಲುहालूದೂಧ್दूध
ಮೊಸರುमोसरुದಹಿदही
ಬೆಣ್ಣೆबेण्णेಲೋಣಿलोणी
ತುಪ್ಪतुप्पाತೂಪ್तूप
ನೀರುनीरुಪಾಣಿपाणी
ಮನೆमनेಘರ್घर
ಅಂಗಡಿअंगडीದುಕಾನ್दु्कान
ಸಂತೆसंतेಬಾಜಾರ್बाजार
ತಾಯಿतायिಆಈआई
ಅಕ್ಕअक्कತಾಯಿताई
ಅಣ್ಣअण्णाದಾದಾदादा
ಅಪ್ಪअप्पाಬಾಬಾबाबा
ತಲೆतलेಡೊಕडोके
ಕಣ್ಣುಗಳುकण्णुगळुಡೊಳೆडोळे
ನಾಲಿಗೆनालिगेಜೀಭ (ಜೀಭ್)जीभ
ಕೈकैಹಾತ್हात
ಕಾಲುकालुಪಾಯपाय
ಜ್ವರज्वरತಾಪ್ताप
ಯಾರು?यारुಕೊಣ್कोण?
ಅನ್ನअन्नाಭಾತ್भात
ಅಕ್ಕಿअक्कीತಾಂದುಳ್तांदूळ
ತೊಂದರೆ/ಸಂಕಟतोंदरे/संकटाಸಂಕಟ್संकट
ನಾಳೆनाळेಉದ್ಯಾउद्या
ನಿನ್ನೆनिन्नेಕಾಲ್काल
ಆಮೇಲೆ/ನಂತರआमेले/नंतराನಂತರ್नंतर
ಅವಲಕ್ಕಿअवलक्किಪೋಹೆपोहे
ಜೋಳजोळाಜೊಂಧಳೆजोंधळे
ಗೋಧಿगोधिಗಹುगहू
ತೊಗರಿ ಬೇಳೆतोगरी बेळेತುರಿಚಿ ಡಾಳ್तुरीची डाळ
ಹೆಸರು ಬೇಳೆहेसरु बेळेಮುಗಾಚಿ ಡಾಳ್मुगाची डाळ्
ಉದ್ದಿನ ಬೇಳೆउद्दिन बेळेಉಡದಾಚಿ ಡಾಳ್उडदाची डाळ
ಕಡಲೇ ಬೇಳೆकडले बेळेಚಣ್ಯಾಚಿ ಡಾಳ್चण्याची डाळ

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत