Jump to content

कनेटिकट नदी

कनेटिकट नदी
मॅसेच्युसेट्समध्ये कनेटिकट नदी
उगम कनेटिकट सरोवरे, न्यू हॅम्पशायर
45°14′53″N 71°12′51″W / 45.24806°N 71.21417°W / 45.24806; -71.21417
मुखअटलांटिक महासागर, कनेटिकट
41°16′20″N 72°20′03″W / 41.27222°N 72.33417°W / 41.27222; -72.33417
पाणलोट क्षेत्रामधील देशFlag of the United States अमेरिका
कनेटिकट, न्यू हॅम्पशायर, मॅसेच्युसेट्स व व्हरमॉंट
लांबी ६५५ किमी (४०७ मैल)
उगम स्थान उंची २,६६० मी (८,७३० फूट)
सरासरी प्रवाह ४८३ घन मी/से (१७,१०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २९,१३७
स्प्रिंगफील्डमधील एक पूल

कनेटिकट नदी ही अमेरिका देशाच्या न्यू इंग्लंड प्रदेशामधील सगळ्यात मोठी नदी आहे. ही नदी उत्तर न्यू हॅम्पशायर मध्ये कॅनडाच्या सीमेजवळील कनेटिकट सरोवरात उगम पावते. तेथून कनेटिकट नदी दक्षिणेस ६५५ किमी (४०७ मैल) वाहत जाऊन अटलांटिक महासागरास मिळते.

मोठी शहरे

  • स्प्रिंगफील्ड, मॅसेच्युसेट्स
  • हार्टफर्ड, कनेटिकट

बाह्य दुवे